स्वप्ने

less than 1 minute read

Published:

By Tejas Thakare

स्वप्ने, महत्त्वाकांक्षा जणू की पसरलेलं धुके.. जेव्हा पुसट होऊ लागली तेव्हा रस्त्यातील माणसं दिसू लागली आणि जेव्हा माणसं दिसली तेव्हा त्याच धुक्यात अर्थ येऊ लागला…